Wall Mudra

Makers of Shivmudra

युगायुगांच्या घनतमातून हिंदवी स्वराज्याचा सूर्य उगवला.. तो माझा शिवशंभु राजा. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून सादर करीत आहोत... शिवमुद्रा

View Products

Car Mudra

Makers of Shivmudra

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र शिवमुद्रेची ही प्रतिकृती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवणे हेच आमचे विनम्र ध्येय..

View Products

LED Mudra

Makers of Shivmudra

श्री छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे आई भवानीने हिंदवी स्वराज्याला दिलेला कौल.

View Products

Table Mudra

Makers of Shivmudra

भेट अशी देऊया जी देताना आणि घेताना अभिमान वाटेल! चला आपला इतिहास मिरवूया

View Products
< Prev
Next >

शिवमुद्रा


|| प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असणारी ||

|| शहाजी राजेंचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते ||

संस्कृत मध्ये श्लोकबद्ध असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही अष्टकोनी आकाराची आहे. अतिशय योग्य मापानुसार या मुद्रेवर १ सेमीचे आठ कोन आहेत. पत्रावर राजमुद्रा कोणत्या जागी उमटवायची याबाबतही काही नियम होते. ज्यावेळी एखादं पत्र कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून लिहिले जायचे त्यावेळी राजमुद्रा ही पत्राच्या शीर्षस्थानी उमटवली जायची. पण जेव्हा नातलग, वडिलधारी माणसं किंवा साधू संताना एखादं पत्र पाठवलं जायचं त्यावेळी मात्र शिवमुद्रा ही पत्राच्या मागच्या बाजूस उमटवली जायची. १६४६ पासून ते १६८० वर्षांपर्यंतची राजमुद्रा उमटवलेली २५० पत्रे इतिहास संशोधकांकडे उपलभ्य आहेत.

Wall Shivmudra

Bring a touch of heritage and prestige to your walls with the revered Wall Hanging Shivmudra. Crafted from high-quality acrylic, this stunning piece combines visual elegance with durability and effortless maintenance.

  • Material: ABS
  • Size: 30 x 30 x 2 cm
  • Weight: 100g
  • Washable for easy cleaning
  • Available in multiple colors

Explore More

LED Shivmudra

Illuminate your space with this stunning LED Mudra, a heartfelt tribute to the legendary Shri Chhatrapati Shivaji Maharaj. Its sleek, shiny finish adds a touch of elegance, making it an ideal decorative piece for homes, offices, or cultural spaces.

  • Material: ABS / High-quality LED
  • Size: 30 x 30 x 2 cm
  • Weight: 450g
  • Energy-efficient and Long-lasting
  • Available in multiple colors and designs

Explore More

Brooch Shivmudra

Elegant and stylish, this Brooch Rajmudra is a beautiful tribute to Chhatrapati Shivaji Maharaj. Wear it with pride as a humble tribute to the legendary king and his inspiring legacy.

  • Material: Acrylic
  • Size : 1.5 inch x 1.5 inch
  • Material : Brass / Steel
  • Designs : Available in various designs

Explore More

Table-Top Shivmudra

This exquisite Table Shivmudra boasts a compact and portable design, making it easy to carry and perfect for gifting. It's ideal for tabletop decoration, adding a touch of elegance to any room. Its small and lightweight design makes it easy to move around, and it's a unique and thoughtful way to showcase admiration for our rich history.

  • Material : ABS
  • Size: 3 inch x 3 inch
  • Washable and Easy to maintain
  • Available in multiple colors

Explore More

|| मानाचा मुजरा ||



छत्रपती शिवाजी महाराजांची वंदनीय अशी ही राजमुद्रा म्हणजे मराठ्यांचा मानबिंदू.

आपल्या गौरवशाली इतिहासाची पवित्र आठवण.

अशी ही राजमुद्रा महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचावी हेच आमचे ध्येय आहे.

हाच आमचा महाराजांना मानाचा मुजरा असेल.

@2021 DANS Decorative System. All Rights Reserved.

Website Developed by : Rh Tech